बांगलादेशमध्ये शेख मुजीबूर यांच्या घराला लावलेली आगANI
Published on
:
06 Feb 2025, 1:54 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन भाषणानंतर, ढाक्यातील दंगलखोरांनी शेख मुजीबुर हमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. तथापि, प्रशासनाकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. वृत्तसंस्था एएनआयनुसार, दंगलखोरांनी शेख मुजीबुरहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोडच केली नाही तर जाळपोळही केली आहे.
#WATCH | Bangladesh | A mob vandalised Sheikh Mujibur Rahman’s memorial and residence at Dhanmondi 32 in Dhaka, demanding a ban on the Awami League. Reports link the protest to an online speech by former PM Sheikh Hasina. pic.twitter.com/UodpJrDTgT
— ANI (@ANI) February 5, 2025