माइक टायसनने दिले निवृत्तीचे संकेतPudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 4:38 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:38 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात बॉक्सर माईक टायसनने जेक पॉल विरुद्धच्या लढाईनंतर मागील काही महिन्यापूर्वीच्या त्याच्या आरोग्य स्थितीबद्दलची माहिती उघड केली आहे. टायसन 20 जुलै रोजी पॉलशी लढण्यासाठी तयार होता. परंतु, 58 वर्षीय पॉल अल्सरच्या त्रासामुळे ही लढत पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी बोलताना तो म्हणला की. "मला अल्सरचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मी कित्येक दिवस मरण यातना सहन केल्या. एकवेळी अशी होती की, आता माझ्या आयुष्याचा अंत होतो असे वाटत होते." टायसनने जेक पॉल विरुद्ध झालेल्या लढतीनंतर या गोष्टींची उघड माहिती त्याच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट शेअर करत दिली आहे. (Mike Tyson)
This is one of those situations when you lost but still won. I’m grateful for last night. No regrets to get in ring one last time.
I almost died in June. Had 8 blood transfusions. Lost half my blood and 25lbs in hospital and had to fight to get healthy to fight so I won.
To…
— Mike Tyson (@MikeTyson) November 16, 2024