गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत. आता मुंबईतही जीबीएसचा रुग्ण आढळला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला जीबीएसची लागण झाली आहे. बातमी अपडेट होत आहे…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत. आता मुंबईतही जीबीएसचा रुग्ण आढळला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला जीबीएसची लागण झाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…