राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व ‘घड्याळ’ चिन्हाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. कार्यतालिकेतील सुरुवातीच्या प्रकरणांची सुनावणी झाली. मात्र दुपारच्या सत्रात इतर प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगून न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणासह इतर प्रकरणांची सुनावणी तहकूब केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी पक्ष, ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब
1 day ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- राष्ट्रवादी पक्ष, ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब
Related
बोकुड जळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात चोरी
1 minute ago
0
'फिरून ओठांवरती येई तुझेच गाणे...' समृद्धी केळकरचा ब्ल्यू शॉ...
9 minutes ago
0
संतापजनक! ड्रेनेजलाइनमधूनच जलवाहिन्याही
9 minutes ago
0
'यमुनेत कोठे विष मिळाले ते ठिकाण सांगा?' : निवडणूक आयोगाची क...
10 minutes ago
0
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाण्यापूर्वी वाचा ही ...
10 minutes ago
0
इतके पुरावे दिले, धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का? अं...
11 minutes ago
0
कुंभमेळ्यात 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू, संजय राऊत यांचा ख...
11 minutes ago
0
2019 ते 2024, निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्प स्पेशल साड...
12 minutes ago
0
‘क्यू आर बेस्ड’ हजेरीवर प्रशासन ठामच..! बैठकीकडे शिक्षकांची ...
17 minutes ago
0
नृसिंहवाडीतील कृष्णा वेणी उत्सवाला ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ...
19 minutes ago
0
आश्वी बु. अप्पर तहसील कार्यालयास विरोध; अनेकगावांतून मोठा सं...
24 minutes ago
0
किचनमध्ये नियमित लागणारी ही पाने गुणकारी, थायरॉईड, शुगरसह अन...
30 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT