हे हिंदूस्थान आहे आणि 'हिंदूच'स्थान राहील:मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू, शिवरायांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले- कालीचरण महाराज

2 hours ago 1
मुस्लिमांनी काँग्रेस अन् त्यांच्या मित्रपक्षांकडे केंद्र सरकार आणत असलेल्या वफ्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणावी अशी मागणी केली आहे. पण हे हिंदूस्थान आहे आणि 'हिंदूच'स्थान राहील असे विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कालीचरण महाराज पुढे बोलताना म्हणाले की, मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण मतदान करत नसल्याने मुस्लिम धार्जिणे लोक राजा बनू लागले. कारण मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात आणि ते मतदानात सहभागी होतात. ..तरच हिंदू राजा बसेल कालीचरण महाराज म्हणाले की, जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढसाठी मतदान करताल मग राजा कोण बसणार?. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे. 100 टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात अहिंसा संभव नाही, हिंसा करावीच लागते, त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले. हिंदू मतदान करतील तर हिंदू कट्टर राजा बसेल. जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा. जागो जागी पाकिस्तान बनला आहे, जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जादूटोणा करून रोज 40 हजार मुली पळवतात. जरांगे पाटलांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल कालीचरण महाराज म्हणाले की, आता एक आंदोलन हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी झाले. लाखो लोक मुंबईत आले. मग त्यांचा नेता चादडा निघाला.. काही जातीपातीसाठी आरक्षणसाठी नाही तर, फक्त हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, असा टोला मनोज जरांगे यांचे नाव न घेतला लगावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article