लखनऊच्या व्ही मार्टला ग्राहकांकडून कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे महागात पडले. या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने व्ही मार्टला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ग्राहकाला कॅरीबॅगचे 18 रुपये परत करण्याचे आदेश दिले. लखनऊमधील व्ही मार्टमध्ये ही घटना घडली. तिथे ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी कॅरीबॅग मागितली. व्ही मार्टने कॅरीबॅग दिली. मात्र त्यासाठी 18 रुपये आकारले. ग्राहकाला हे पटले नाही. त्यामुळे या ग्राहकाने ग्राहक न्यायालयात वकिलामार्फत धाव घेतली होती.
18 रुपयांच्या कॅरीबॅगसाठी मोजले 35 हजार
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- 18 रुपयांच्या कॅरीबॅगसाठी मोजले 35 हजार
Related
Latur case: चारचाकी गाड्या अडवून वाटमारी करणाऱ्या तिघांना अट...
5 minutes ago
0
Zeeshan Siddique : वडिलांची निर्घृण हत्या, आता सैफवर हल्ला, ...
6 minutes ago
0
पप्पी दे म्हणताच पप्पी देतो… बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील म...
8 minutes ago
0
सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत भारत- अमेरिकेत सामंजस्य करार
9 minutes ago
0
Nagar : बनावट स्पेअरपार्ट विक्री करणार्या दुकानावर छापा
13 minutes ago
0
SSC HSC Exams 2025 – दहावी, बारावी परीक्षांचा निकाल 15 मे पर...
14 minutes ago
0
दहावी-बारावीच्या हॉलतिकीटमध्ये करता येणार दुरुस्ती
17 minutes ago
0
टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे गरजेचे : अ...
18 minutes ago
0
शेअर्समध्ये शासकीय अधिकारी व कर्मचार्यांची उत्पन्नापेक्षा अ...
19 minutes ago
0
Schizophrenia: रोगप्रतिकारक शक्तीतील बदल स्किझोफ्रेनियाशी सं...
21 minutes ago
0
Chhagan Bhujbal | विनंती केली म्हणून आलो, भुजबळ शिर्डीत दाखल...
21 minutes ago
0
‘येवला सोडून मी कुठेही….,’ काय म्हणाले छगन भुजबळ
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT