दिल्लीत आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. दिल्लीत एकूण 1 कोटी 56 लाख मतदार आहेत. दिल्लीत मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. नवी दिल्ली […]
delhi election
दिल्लीत आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. दिल्लीत एकूण 1 कोटी 56 लाख मतदार आहेत. दिल्लीत मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे.
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाताना दिसत आहे. तब्बल 25 वर्षानंतर भाजपला दिल्लीच्या सत्तेत कॅमबॅक मिळत आहे. तर केजरीवाल यांना 10 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागणार असून हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.