'LOC'वर भारतीय सैन्याची मोठी कारवाई!Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 9:03 am
Updated on
:
07 Feb 2025, 9:03 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ पाकिस्तानींना भारतीय सैन्याने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादीही समाविष्ट आहेत. यात अल-बद्र दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. अशी माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
#BREAKING LoC Encounter at Krishna Ghati (Jammu & Kashmir) where 7 Pakistani infiltrators, including Al-Badr militants and Pakistani Army personnel, were killed on Feb 4-5 while attempting a BAT operation on an Indian post. Official details awaited pic.twitter.com/VCqUG2IiSn
— IANS (@ians_india) February 7, 2025