भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.७) अस्थिरता दिसून येत आहे.(file photo)
Published on
:
07 Feb 2025, 4:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयापूर्वी भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.७) अस्थिरता दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७८ हजारांवर होता. तर निफ्टी २३,६०० च्या सपाट पातळीवर व्यवहार करत आहे.