उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात शुक्रवारी सकाळी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.(file photo)
Published on
:
24 Jan 2025, 5:02 am
Updated on
:
24 Jan 2025, 5:02 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात शुक्रवारी सकाळी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिली आहे. हा भूकंप ५ किमी खोलीवर भूगर्भात झाला आहे.