अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव:राष्ट्रनिर्मितीमध्ये चित्रपटांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्रन
2 hours ago
1
आव्हानांनासामोरे जाताना विविधतेचा उत्सव साजरा केलाजात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने जागतिकसिनेमा क्षेत्रात आपली ठाम ओळख निर्माणकेली. मूकपटापासून आताच्या आधुनिकचित्रपटांपर्यंतचा वेगाने केलेला प्रवासउल्लेखनीय असल्याचे मत फ्रीप्रेसीकार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.फ्रीप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीयसंघटना आहे. असा बदलला थ्री इडियट्चाव्हिलन- सी.के. मुरलीधरन या चित्रपटाचा क्लायमेक्स करताना राजकुमारहिराणीशी खूप काळ भांडावे लागले. शेवटीशेवटी पैसा संपत आलेला असतो. अशा वेळी निर्मात्यांना कमीत कमी खर्चात काम करायचेअसते. पण माझ्यापुढे आव्हान होते की,चित्रपटातला खलनायक बोमन इराणी पूर्णपणेबदललेला असतो. त्यामुळे खलनायकाचीशक्ती संपलेली असते. अशा वेळी चित्रपटातइतर कुणी खलनायक हवा होता. ८ मिनिटांच्या सीनमध्ये ६०० फ्लॅश- रसूल पुकुट्टी साउंड डिझायनिंग हा चित्रपटाचा एकमहत्त्वाचा भाग आहे. मी थ्री इडियट्सचेकाम केले नाही. पण त्याच्या तमिळरिमेकचे काम केले आहे. या ८मिनिटांच्या सीनमध्ये ६०० फ्लॅश आहेत.यामध्ये संवादही आहेत. संवाद दृश्यालाताकद देतात व ते भावनिक परिणामहीताकदीने घडतात. एका चित्रपटासाठी २ते ५ हजार साउंड बनवले जातात. चित्रपट उद्योगासमोरील आव्हाने कॉर्पोरेट प्रभाव, पायरसी, सेन्सॉरशिप,जागतिक स्पर्धेसह बॉलीवूडला भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतिनिधित्व करण्यात अडचण येतअसल्याचे या वेळी मान्यवरांनी सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीचे उल्लेखनीय रूपांतर झालेले आहे.यामध्ये मूक चित्रपटांपासून गाणी आणि नृत्य यांची जोड असलेल्या ध्वनिचित्रपटांपर्यंत चा प्रवासझालेला आहे. मराठी, बंगाली, तामिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटसृष्टीने स्वतंत्रपणे प्रगती केलीआहे. तसेच भारताच्या भाषिक विविधतेचे प्रतिबिंब निर्माण केले आहे. चित्रपटांची देश नवनिर्मितीतमहत्त्वाची भूमिका- रामचंद्रन
चित्रपट हे तांत्रिकमाध्यम जुलै १८९६भारतात दाखलझाले. लुमियर ब्रदर्सयांच्या बॉम्बेतीलवॉटसन हॉटेल येथेपहिल्या स्क्रीनिंगने भारतीय चित्रपटसृष्टीच्यालोकप्रियतेच्या प्रवासाला सुरुवात केली. यामाध्यमाने देशाच्या निर्मितीच्या प्रयत्नांमध्येमहत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीयचित्रपटसृष्टीच्या या प्रवासाचे प्रतीक मानले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)