ए. आर. रहमान माझ्या वडिलांसारखे!

3 hours ago 1

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि त्याच्या टीममधील गिटारिस्ट मोहिनी डे यांच्या अफेअरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. अखेर या चर्चेवर मोहिनी डे यांनी मौन सोडले असून  ए. आर. रहमान हे माझ्या वडिलांसारखे आहेत, असे म्हटले आहे.  ए. आर. रहमान यांनी अलीकडेच घटस्पह्टाची घोषणा केली, त्याच दिवशी त्यांची सहकारी मोहिनी डे यांनीही घटस्पह्ट घेतल्याचे जाहीर केले. तेव्हापासून मोहिनीचे नाव  ए. आर. रहमान यांच्याशी जोडले जात आहे. अखेर मोहिनीने एका व्हिडीओद्वारे  ए. आर. रहमानसोबतच्या तिच्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘ ए. आर. रहमान माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांची मुलगी माझ्याच वयाची आहे. आम्हा दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. कृपया आरोप करणे थांबवा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा,’ असे मोहिनीने म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article