महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच सध्या महायुतीचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. त्यातच आता नुकतंच एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर आता डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती […]
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच सध्या महायुतीचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. त्यातच आता नुकतंच एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर आता डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती कशी आहे आणि ते काम करु शकतात का? याबद्दलची पहिली अपडेट समोर आली आहे.