हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्र. 152 आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेत एके रॉयल फायटर इलेव्हनने नूरसिक एक्सएल संघाचा पराभव करत बाजी मारली. चेंबूरच्या गांधी मैदानात झालेल्या स्पर्धेत चेंबूरचे आठ आणि महाराष्ट्रातील आठ असे एपंदर 16 संघ खेळले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी बेस्ट अध्यक्ष अनिल पाटणकर, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, माजी शाखाप्रमुख शशिकांत पेंढारकर, विधानसभा संघटक संजय नटे, महेंद्र नाकटे, माजी नगरसेविका नीलम डोळस, राजेंद्र पोळ, अरुण हुले, अशोक माहुलकर, विकास बाणे, प्रकाश धुरी, गणेश साळुंखे, शशिकांत राय आणि आयोजक शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.
एके रॉयल फायटरने भगवा चषक जिंकला
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- एके रॉयल फायटरने भगवा चषक जिंकला
Related
आजचे राशीभविष्य 4 February 2025 : बोलण्यावर नियंत्रण ठेवा, न...
4 minutes ago
0
Kalyan Rape Case : कल्याण बलात्कार पीडितेच्या घरावर हल्ला
7 minutes ago
0
नवजात बाळावर शस्त्रक्रिया करताना ‘ओटी’त निघाला धूर:होप रुग्...
9 minutes ago
0
कर्करोग निदान झालेले 65% रुग्ण 5 वर्षांपेक्षा जास्त जगतात:नॅ...
15 minutes ago
0
शिर्डीत नशेखोरांची दहशत:पहाटे साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच...
18 minutes ago
0
ग्रामीण भागात घरकुलांसाठी ‘सीएसआर’ची मदत घ्या
21 minutes ago
0
पुण्यात बोगस जामीनदाराद्वारे गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर ...
30 minutes ago
0
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नागपूरला रवाना:साताऱ्यामध्य...
32 minutes ago
0
‘या’ वनस्पती म्हणजे सापांना नो एन्ट्री, फक्त ही 3 झाडं लावा,...
34 minutes ago
0
विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान कसे वाढले?
34 minutes ago
0
चाळकेवाडी पठारावर आढळली दुर्मीळ पाल
40 minutes ago
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या दिशा समितीवर खा. विशाल पाट...
44 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT