एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस शनिवारी बंद देशात सध्या यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेच्या सिस्टम मेंटेनन्समुळे 8 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत यूपीआय सर्विस बंद असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या तीन तासात यूपीआयवरून पेमेंट करणे टाळावे, असे बँकेने म्हटले आहे. या वेळेत एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेविंग अकाउंट सोबत रुपे क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल व्यवहार उपलब्ध राहणार नाहीत, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस शनिवारी बंद
3 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस शनिवारी बंद
Related
Raigad Crime | शेलू चोरीप्रकरणी आरोपीला भिवंडीत अटक
4 minutes ago
1
आकाशवाणी आमदार निवासात आग; मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यां...
6 minutes ago
0
Ladki Bahin Yojana Video : लाडक्या बहिणींनो… तुम्ही पात्र आह...
7 minutes ago
0
गेल्या १५ वर्षात १५ हजार ७५६ बेकायदेशीर हिंदुस्थानींना अमेरि...
8 minutes ago
0
तरुणींना फसवणार्या तरुणाला बेड्या; काळेपडळ पोलिसांची कामगिर...
10 minutes ago
1
'आधीपेक्षा जास्त सुंदर आता दिसतेस..' सोनाली कुलकर्णी व्हाईट ...
10 minutes ago
1
सामंत म्हणतात, ऑपरेशन टायगरची गरज नाही, योग्य वेळी सर्व कळेल...
11 minutes ago
1
Paddy Procurement Scam | ठाणे, पालघरमध्ये धान खरेदीत बोगस का...
14 minutes ago
1
बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्रीने 30 व्या वर्षी घेतला संन्यास, ‘ती’...
15 minutes ago
1
महाशिवरात्रीला दुलर्भ संयोगाचे संकेत, 3 राशींचं भाग्य बदलणार...
21 minutes ago
1
संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली अ...
21 minutes ago
1
घराचा, वाहनांचा सर्वांचा हप्ता झटक्यात कमी, RBI ने किती केले...
25 minutes ago
1
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT