जेव्हा जेव्हा एखादी कंपनी एखाद्या वापरकर्त्याला क्यूआर कोड देते, तेव्हा त्याची सर्व माहिती सॉफ्टवेअर दरम्यान त्या क्यूआर कोडशी जोडली जाते. यामुळे जेव्हा कोणतेही पेमेंट दुसर्या व्यक्तीला पाठवावे लागते, तेव्हा ते त्याच खात्यातून जाते ज्याला ते जोडलेले आहे. त्याचप्रमाणे, पेमेंट प्राप्त करण्यासाठी, सर्व माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध आहे. कंपनी हे सर्व सॉफ्टवेअरद्वारे करते. सर्व क्यूआर कोडसारखे दिसतात का? याचे उत्तर नाही असे आहे. ते त्याच्या डिझाईनमुळे आपल्याला सारखे दिसू शकतात, पण ते सारखे नाही. जेव्हा तुम्ही क्यूआर कोड काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की, त्याचा नमुना इतर क्यूआर कोडपेक्षा वेगळा आहे. क्यूआर कोड बनवणारी कंपनी हे आधीच चेक करते की, त्यांनी जनरेट केलेला क्यूआर एका व्यक्तीशिवाय दुसर्या कोणालाही जाणार नाही. कोरोनाच्या काळात देश डिजिटल युगाकडे वळले, ज्यानंतर आता सर्वच लोक कोणत्याही व्यवहारासाठी ऑनलाईन ऑप्शन स्वीकारतात. कारण, यामुळे आपल्याला खर्चाचा ट्रॅक राहतो, शिवाय सुट्या पैशांची चिंता नाही आणि सोबत पैसे घेऊन जाण्याचाही प्रश्न नाही. फोन सोबत असला की, झाले काम सोपे. बहुतांश ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे क्यूआर कोड स्कॅन करून केले जातात. पैसे पाठवणारा आपल्या फोनमध्ये समोरील क्यूआर कोड स्कॅन करतो, पैसे पाठवतो आणि ते पैसे त्या क्यूआर कोडशी संलग्न बँक खात्यात वळते होतात.
कशी काम करते क्यूआर कोड प्रणाली?
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- कशी काम करते क्यूआर कोड प्रणाली?
Related
Arbaaz Khan: ‘प्रथा आणि परंपरा…’, कोणता धर्म मानतो अरबाज खान...
24 minutes ago
0
Latur News | विद्युत डीपीवरून पडून तरुणाचा मृत्यू
24 minutes ago
0
Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या 150 ते 175 लोकल रद्द; चाकरमा...
31 minutes ago
0
ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून पंढरीनाथ कां...
33 minutes ago
0
Manipur: 2 मैतेईंचे अपहरण; चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी...
35 minutes ago
0
Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पु...
38 minutes ago
0
महिला जपानुष्ठान सोहळ्याची पालखी मिरवणुकीने सांगता:मिरवणुकीत...
40 minutes ago
0
स्वतःमधील गुण ओळखून योग्यता वाढवा:शिवमहापुराण कथेत पंडित प्र...
42 minutes ago
0
Maharashtra Breaking News LIVE 30 September 2024 : महाराष्ट्...
46 minutes ago
0
Beed News | बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू ...
48 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT