छत्तीसगडमधील विजापूर येथे सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांनी पेरलेली 50 किलो आयईडी स्फोटके नष्ट करण्यात यश आले. नक्षलवाद्यांनी येथील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली स्फोटके पेरली होती. गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या पथकाला ही स्फोटके सापडली. नक्षलवाद्यांनी पुलाखालील काँक्रीट काढून त्यात स्फोटके लपवली होती. आयईडी शोधण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आयईडी स्फोटके निकामी करत नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले.
छत्तीसगडमध्ये 50 किलो आयईडी स्फोटके निकामी
3 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- छत्तीसगडमध्ये 50 किलो आयईडी स्फोटके निकामी
Related
पाकमध्ये हिंदूंना एटीएम; महिन्याला 3,500 अर्थसहाय्य
5 minutes ago
0
लाडकी बहीण योजनेत बांगलादेशी महिलांची घुसखोरी झालीच नसल्याचे...
6 minutes ago
0
कुडाळ नगराध्यक्षपदासाठी आज होणार निवडणूक
6 minutes ago
0
अमेरिकन नागरिकत्वासाठी भारतीय गर्भवती रुग्णालयात
7 minutes ago
0
अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणे टाळले, नंतर अर्धा तास चर...
8 minutes ago
0
स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाचा करार दुरुस्त करा : आमदार गाड...
8 minutes ago
0
सिल्लोडमध्ये 2886 जन्म-मृत्यूप्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी...
13 minutes ago
0
लाऊडस्पीकरचा उपयोग करणे कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही:उच्च...
21 minutes ago
0
आपत्ती व्यवस्थापनातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिक...
24 minutes ago
0
विधिमंडळ कामकाज निश्चितीसाठी आज बैठक
25 minutes ago
0
राज्यात 31 लाख ‘बालिकां’चे भविष्य केले सुरक्षित!
26 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT