नवरत्न कंपनीने केलंय मार्केट जाम; आता मिळाली 916 कोटींची मोठी ऑर्डर

2 hours ago 2

Navratna Company : नवरत्न कंपनी NBCC च्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी दिसून आली. या तेजीसह हा शेअर आता 100 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीला नुकतीच 916 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. एनबीसीसीने नुकताच शेअरधारकांना बोनस शेअरचे वाटप केले आहे.

| Updated on: Nov 28, 2024 | 5:37 PM

नवरत्न कंपनी एनबीसीसी इंडियाच्या शेअरमध्ये गुरुवारी 5 टक्क्यांच्या तेजी आली. हा शेअर आता 100 रुपयांवर आला आहे. कंपनीचा शेअर BSE वर 100.49 रुपयांवर व्यापार करत होता.

नवरत्न कंपनी एनबीसीसी इंडियाच्या शेअरमध्ये गुरुवारी 5 टक्क्यांच्या तेजी आली. हा शेअर आता 100 रुपयांवर आला आहे. कंपनीचा शेअर BSE वर 100.49 रुपयांवर व्यापार करत होता.

1 / 6

या कंपनीला 916 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर, कार्यादेश मिळाल्याने हा बदल झाला आहे. एनबीसीसी कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात 120 टक्क्यांची उसळी आली आहे.

या कंपनीला 916 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर, कार्यादेश मिळाल्याने हा बदल झाला आहे. एनबीसीसी कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात 120 टक्क्यांची उसळी आली आहे.

2 / 6

या कंपनीने नुकताच बोनस शेअरची भेट दिली आहे. NBCC चे शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी 139.90 रुपयांवर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदून गेले आहे. कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

या कंपनीने नुकताच बोनस शेअरची भेट दिली आहे. NBCC चे शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी 139.90 रुपयांवर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदून गेले आहे. कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

3 / 6

नवरत्न कंपनी एनबीसीसीला हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, Hudco कडून ही ऑर्डर मिळाली आहे. या कार्यादेशाची किंमत 600 कोटी रुपये इतकी आहे.

नवरत्न कंपनी एनबीसीसीला हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, Hudco कडून ही ऑर्डर मिळाली आहे. या कार्यादेशाची किंमत 600 कोटी रुपये इतकी आहे.

4 / 6

तर ओडिशा सरकारच्या अनुसूचीत जाती आणि जमाती विकास आणि कल्याणकारी मंडळाकडून या कंपनीला 316 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम या कंपनीच्या शेअरवर दिसून आला आहे.

तर ओडिशा सरकारच्या अनुसूचीत जाती आणि जमाती विकास आणि कल्याणकारी मंडळाकडून या कंपनीला 316 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम या कंपनीच्या शेअरवर दिसून आला आहे.

5 / 6

 हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

6 / 6

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article