मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; संभाजीराजे उपोषणस्थळी, अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या

2 hours ago 2

Manoj Jarange Patil Uposhan : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. काल रात्री त्यांना भोवळ आली होती. शंभुराज देसाई यांनी फोन करून उपचार घेण्याचा सल्ला दिला. आता अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. संभाजीराजे छत्रपतीदेखील अंतरवलीत पोहोचले आहेत. वाचा...

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; संभाजीराजे उपोषणस्थळी, अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या

Follow us

| Updated on: Sep 23, 2024 | 7:42 AM

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. काल रात्री त्यांना भोवळ आली होती. शंभुराज देसाई यांनी फोन करून उपचार घेण्याचा सल्ला दिला. आता अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. संभाजीराजे छत्रपतीदेखील अंतरवलीत पोहोचले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article