मोठी बातमी : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला?
2 hours ago
1
BJP Offered to Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्या आहेत, अशी माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
Follow us
महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर दावा करत आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)