यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या दारुच्या परवान्याबद्दल विचारले असता, त्याकडे कोणताही पुरावा आढळून आला नाही. सदरचा माल हा बस स्टॅन्ड वाशिम जवळील देशी दारुचे दुकानामधुन घेवुन अनसिंग भागात विक्री करीता घेवुन जात असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी एक लाल रंगाची व्हॅन क्रमांक (MH २७ D- १३०९) व त्यामधील देशी दारुचे ४० बॉक्स असा एकुण २,६५,०००/-रु.चा माल जप्त करुन वाहन चालक व देशी दारुचे दुकान चालकावर पो.स्टे. वाशिम शहर येथे नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन देशी दारुचे दुकानावर कडक कार्यवाही करण्या करिता संबधीत विभागास पत्रव्यवहार करण्यात येत आहे. सरदची कॅफे चेकींग विशेष मोहिम ही जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. लता फड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर,पोउपनि.निलेश जाधव, एएस आय,कैलास कोकाटे, पोहेकॉ. लालमणी श्रीवास्तव, पोहेकॉ. प्रशांत वाढणकर, पोहेकॉ. शैलेंद्रसिंह ठाकुर, पोकॉ. उमेश देशमुख, पोकॉ. महादेव भिमटे, पोकॉ. संदिप दुतोंडे, पोकॉ. कोरडे व त्याचे पथकाने केली आहे.
विनापरवाना देशीदारुच्या 40 बॉक्ससह वाहनावर कारवाई
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- विनापरवाना देशीदारुच्या 40 बॉक्ससह वाहनावर कारवाई
Related
आचारसंहिता लागू झाल्याने आता सर्वांची भाषणे सुसंस्कृत होतील:...
6 minutes ago
0
जळगाव : ६४ लाखाच्या म्हैशीसह चार वाहने जप्त
9 minutes ago
0
प्रा.श्याम मानव यांच्या सभेत भाजयुमोचा गोंधळः दोन्ही बाजूने ...
12 minutes ago
0
पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह एपीआय निलंबित:पोलिस आ...
16 minutes ago
1
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात आता तलवारीऐवजी ...
20 minutes ago
0
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासे : बँक ट्रान्सफर, तु...
21 minutes ago
0
Swapneel Joshi-Prasad Oak: स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्...
21 minutes ago
0
"लढा माझ्या शेतकऱ्याचा" यात्रा:सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठ...
23 minutes ago
0
World Spine Day: पाठीच्या कण्याचे आरोग्य जपण्याचे महत्त्व
24 minutes ago
0
Success Story : लहानपणी शेंगदाणे विकले, आज जगातील सर्वात यशस...
25 minutes ago
0
Pusad Assembly Election: उपविभागीय कार्यालयातील सभागृहात विध...
27 minutes ago
0
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेत गोंधळ:बॅनर फाडत जोरदार घोषण...
34 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
BC election 2024: Find your riding, local candidates
6 days ago
15
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT