बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. काल मध्यरात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. विजय दास असे या आरोपीचे नाव असून सध्या त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बातमी आताच ब्रेक झाली आहे, अपडेट होत आहे
saif ali khan
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. काल मध्यरात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. विजय दास असे या आरोपीचे नाव असून सध्या त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बातमी आताच ब्रेक झाली आहे, अपडेट होत आहे