खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तर त्याला आता जुने पीएफ खाते ट्रान्सफर करणे एकदम सोपे होईल. ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नव्या कंपनीकडून ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम ईपीएफओ खात्यात जाते. तेवढीच रक्कम कंपनीकडून पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडून जमा केल्या जाणाऱ्या रकमेपैकी 8.33 टक्के भाग ईपीएस (कर्मचारी पेंशन योजना) मध्ये जातो, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. ईपीएफओचे करोडो सबक्रायबर्स आहेत. 15 जानेवारी 2025 रोजी ईपीएफओच्या सर्क्युलर अनुसार पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नव्या कंपनीकडून ऑनलाईन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. खातेधारक स्वतःच अकाऊंट ट्रान्सफरसाठी क्लेम करू शकेल.
आता पीएफ खाते ट्रान्सफर करणे सोपे
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- आता पीएफ खाते ट्रान्सफर करणे सोपे
Related
Narahari Jirwal: नरहरी झिरवाळ हिंगोलीचे नवे पालकमंत्री
3 minutes ago
0
दिल्लीच्या जनेतेने एवढी हिंसा कधीच पाहिली नाही, केजरीवाल यां...
4 minutes ago
0
Ramdas Patil Sumathankar: रामदास पाटील सुमठाणकर राष्ट्रवादीत...
6 minutes ago
0
एक फोन कॉल आणि मोहम्मद शेहजादचा खेळ खल्लास, सैफ अली खानवरील ...
6 minutes ago
0
Farmer ID: शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी तयार करून घ्यावा
7 minutes ago
0
कोण आहे भारताची दीपिका देशवाल? ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी मि...
8 minutes ago
0
Paldongari farmers: भूसंपादन करताना शेतकर्यांना विश्वासात घ...
10 minutes ago
0
बीड प्रकरणावरून नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर:म्हणाल...
11 minutes ago
0
मंत्रिमहोदयांच्या अटीची पूर्तता ‘जायका’ नंतरच
18 minutes ago
0
सैफ अली खान प्रकरण:आरोपी बांगलादेशातील असेत तर हे केंद्रीय ग...
19 minutes ago
0
प्रेम झालं, लग्न केलं अन् 5 कोटी घेऊन ‘तो’ फरार झाला; IT कंप...
19 minutes ago
0
दादा भुसे आणि भरतशेठ यांना पालकमंत्रीपद का नाही? एकनाथ शिंदे...
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT