१५ दिवसांच्या खंडानंतर पैठणसह‎तालुक्यात झाला जोरदार पाऊस‎:‎सकाळपासून वातावरणात प्रचंड‎ उकाडा

2 hours ago 2
शहरासह तालुक्यातील ‎जायकवाडी, पिंपळवाडीसह अनेक ‎ठिकाणी रविवारी (दि. २२) परतीचा‎ पाऊस विजांच्या कडकडाटासह झाला. ‎पंधरा दिवसांनंतर झालेल्या या पावसाने‎ सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ‎सकाळपासून वातावरणात प्रचंड‎ उकाडा निर्माण झाला होता. दुपारी ‎पावसाला सुरुवात झाली होती.‎ वीज पडल्याने आठ मेंढ्या दगावल्या‎ विहामांडवा ‎| वडगाव शिवारात वादळी वाऱ्यासह‎पाऊस झाला. यावेळी एका गोठ्यावर वीज पडल्याने‎आठ मेंढ्या दगावल्या. तर, अनेक मेंढ्या जखमी‎झाल्याची घटना घडली आहे. साल वडगाव येथील‎रहिवासी जानकी शकिन चव्हाण (४५) या गायरान‎जमिनीमध्ये वस्ती करुन राहतात. गोठ्यावर वीज‎पडल्याने त्यांच्या ८ मेंढ्या दगावल्या आहेत.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article