कृषिमंत्री माणिकराव कोकाटेfile
Published on
:
04 Feb 2025, 9:14 am
Updated on
:
04 Feb 2025, 9:14 am
पुढारी ऑनलाइन डेस्क | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हाट्सअॅप अकाउंट हॅक करण्यात आले आहे. आपल्यासोबत खोडसाळपणा करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी 'एक्स' या सोशल माध्यमावर पोस्ट करुन त्यासंदर्भात माहिती दिली आहे.
खोडसाळपणा करत माझे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्यात आले असू माझ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा Apk ॲप क्लिक करू नये.
कृपया सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
धन्यवाद ! pic.twitter.com/Easl14w4gI
— Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) February 4, 2025खोडसाळपणा करत माझे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्यात आले असू माझ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा Apk ॲप क्लिक करू नये. कृपया सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका. असे आवाहन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी X वर केले आहे.