Pixel 9a: Google Pixel चा नवा फोन कमी किंमतीत मिळणार? या तारखेला लाँच होणार

3 hours ago 1

Google Pixel 9a : Google Pixel 9a हा नवा फोन कंपनी मार्च महिन्यामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा फोन Google Pixel 8A ची पुढील आवृत्ती म्हणून बाजारात येत आहे.या फोनची काही वैशिष्ट्ये समाजमाध्यमांवर लिक झाली आहेत, पाहूयात काय आहेत ही वैशिष्ट्ये

| Updated on: Feb 02, 2025 | 8:23 PM

Pixel 9a, Google Pixel कंपनीचा मध्यम श्रेणीचा फोन लवकरच मार्केटमध्य लाँच होत आहे. Google Pixel च्या नव्या मॉडेलमध्ये Tensor G4 चिपसेट बसविण्यात आली आहे.Google Pixel 9a हा फोन 2025 च्या मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लाँच  होण्याची शक्यता आहे.

1 / 5

Google Pixel चा नवा फोन Android 15 वर चालेल.याची बॅटरी 5100 mAh क्षमतेची आहे. फोन मार्चमध्ये रिलीज होऊ शकतो असे म्हटले असले तरी  अधिकृतरित्या कंपनीने दुजोरा दिलेल्या नाही. हा फोन भारतात आणि परदेशात एकाच वेळी लाँच होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

2 / 5

या नव्या Google Pixel 9a  फोनमध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. यात गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण असेल. या फोन Google मध्ये Tensor G4 चिपसेट असणार आहे. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये 8 GB RAM + 256 GB मेमरी आणि IP68 डस्ट आणि पाण्यापासून संरक्षण आहे. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

3 / 5

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा असेल अशीही चर्चा आहे. मुख्य कॅमेरा  48 मेगापिक्सेलचा असणार आहे.मागचा कॅमेरा 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा देखील असणार आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, 23 वॉट वायर्ड आणि 7.5 वॉट वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील असणार आहे.

4 / 5

Pixel 9A हा Google Pixel 8A चा उत्तराधिकारी आहे. या मिड-रेंज फोनची सध्याची किंमत 37,999 रुपये इतकी आहे. या फोनचे अनेक स्पेक्स Google Pixel 9A मध्ये देखील वापरले गेले आहेत. नवीन मॉडेलची किंमत किती असेल हे अद्याप  स्पष्ट झालेले नाही.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article