छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेता विकी कौशल याने प्रेक्षकांसोबत मराठीत संवाद साधला.

संबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी