सायबर फ्रॉडसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला असून डीपफेक व्हिडीओद्वारे बनावट गुंतवणूक योजनांना प्रमोट केले जात आहे. या व्हिडिओपासून ग्राहकांनी सावध राहावे, सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यावर तात्काळ विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. जास्त आणि अवाजवी रिटर्न देणाऱ्या कोणत्याही योजनेसंबंधी बँक किंवा अधिकाऱ्यांचे देणेघेणे नाही. गुंतवणूक करण्याआधी ग्राहकांनी पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अलर्ट राहा! सायबर फ्रॉडसाठी एआयचा वापर
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- अलर्ट राहा! सायबर फ्रॉडसाठी एआयचा वापर
Related
सिद्धिविनायक मंदिरानंतर आता तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड? ...
4 minutes ago
0
India vs England 1st ODI: भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसी...
5 minutes ago
0
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, स्कूल बस उलटून एका वि...
5 minutes ago
0
मांसाहाराबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची मोठी मागणी; म्हणाले “दे...
9 minutes ago
0
रतन टाटा यांचे 15,000 करोड कोणाला मिळणार? जगासाठी एक उदाहरण ...
10 minutes ago
0
घरकुल लाभार्थ्यांना स्वत:च्या शेतातही बांधता येणार घरकुल
13 minutes ago
0
ChatGPT आणि DeepSeek विषयी केंद्र सरकारचा कर्मचार्यांना अलर...
14 minutes ago
0
Vishal Gawli Case | कल्याणचे बालिका अत्याचार-हत्याकांड प्रकर...
15 minutes ago
0
Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल २१ जणांवर...
18 minutes ago
0
ममता कुलकर्णीला माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्पेशल ऑफर, अने...
19 minutes ago
0
फॅबेक्स 2025 मध्ये 150 बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभ...
22 minutes ago
0
डायनासोर अन् एक लाख वर्षांपूर्वीचे समुद्री माशांचे जीवाश्म
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT