शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात घडला. सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारच्या पुढील भागाचे नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे यात थोडक्यात बचावले. बातमी अपडेट होत आहे….
sunil shinde car accident
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात घडला. सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारच्या पुढील भागाचे नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे यात थोडक्यात बचावले.
बातमी अपडेट होत आहे….