कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसमध्ये प्रेस सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. कॅरोलिन या अवघ्या 27 वर्षांच्या असून त्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण सेक्रेटरी ठरल्या आहेत. 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर कॅरोलिन यांनी 28 जानेवारीला नव्या प्रशासनांतर्गत आपली पहिली पत्रकार परिषद घेत ट्रम्प प्रशासनाची ब्रीफिंग दिली. कॅरोलिन यांचे पती निकोलस रिचियो (59) असून ते कॅरोलिन यांच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठे आहेत. कॅरोलिन या सोशल मीडियावर फारशा ऑक्टिव नाहीत. सोशल मीडियावर ऑक्टिव्ह राहायला आवडत नाही, असेही कॅरोलिन यांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने कॅरोलिन यांच्यावर कमी वयात इतकी मोठी जबाबदारी टाकल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
कॅरोलिन सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- कॅरोलिन सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी
Related
Jaya Bachchan : ‘खोट बोलून सनसनाटी…’, जया बच्चन यांच्या वादग...
2 minutes ago
0
IND vs ENG : इंडिया-इंग्लंड यांच्यात वनडेत लय भारी कोण? रोहि...
4 minutes ago
0
अहिल्यानगरमधील कुस्ती स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा...
4 minutes ago
0
Nashik | इगतपुरीतील बेपत्ता युवतींचे मृतदेह आढळले, घातपात की...
6 minutes ago
0
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर...
10 minutes ago
0
मी इस्लाम स्वीकारला तर…, संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीचं...
11 minutes ago
0
Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ भूसंपादनासाठी ५०-५० फॉर्म्य...
18 minutes ago
0
PF ट्रान्स्फरचे आता 'नो टेन्शन'! प्रक्रिया केली सुलभ, जाणून ...
18 minutes ago
0
सहा महिन्यांपूर्वी केलेला 12 किमी रस्ता पाइपलाइनसाठी पुन्हा ...
21 minutes ago
0
नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 50 कोटींचा निधी देणार- आ बोर...
21 minutes ago
0
वानेगाव येथील गिरजा नदीवरील पुलाचे काम लवकर पूर्ण करा:शेतकऱ्...
22 minutes ago
0
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून वेधले ...
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT