आज 21 वे शतक आहे. पढेंगे ते बढेंगे अशी घोषणा असायला हवी. मात्र राज्यकर्त्यांची घोषणा काय? तर बटेंगे तो कटेंगे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर हल्ला केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, सनातनी पद्धतीने वागून महाराष्ट्र मागे नेण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत आहेत. खरं पाहिलं तर निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन अर्थार्जन करतो. त्यांना इथे सुरक्षित वाटते आणि योगी आदित्यनाथ इथे येऊन भडकावणाऱया घोषणा करत आहेत. सर्वधर्म समभाव पाळतो. एकोप्याने राहण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळेच आमच्या कुठल्याच समाजाने यांच्या भडकाऊ भाषणांनी भीक घातली नाही. सोयाबीनला 6 हजार रुपये आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चे काढले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर फडणवीसांना याचा विसर पडला, असा टोलाही त्यांनी लगावला.
पढेंगे तो बढेंगे…! जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- पढेंगे तो बढेंगे…! जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
Related
मत्स्यखत, अर्क पिकांसाठी उपयुक्त : डॉ.त्रिवेश मयेकर
2 minutes ago
0
शेअर बाजारातील धक्के
2 minutes ago
0
हळदीचा अर्क कर्करोगावर गुणकारी
3 minutes ago
0
कॉस्मेटिक सर्जरीकडे पुरुषांचाही वाढला कल
3 minutes ago
0
संशोधकांनी ‘असा’ शोधला मृत्यूचा वेग!
4 minutes ago
0
लाचप्रकरणी आणखी एका अधिकार्याला अटक
5 minutes ago
0
राज्यात धर्मांतराला थारा नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...
6 minutes ago
0
समांथा हार्वे : पृथ्वी वाचविण्याची धडपड
6 minutes ago
0
अचानक आलं वादळ आणि जहाज झुकलं 45 अंशांत!
7 minutes ago
0
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कुठे? शिवाजी पार्कवर की राजभव...
23 minutes ago
0
प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
23 minutes ago
0
सात वर्षांत एकच साक्ष; हायकोर्टाने मंजूर केला आरोपीला जामीन
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT