मी 27 वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मी 60 वर्षांचा असल्यामुळे मी राजीनामा दिला. बीडीसीसी बँक मजबूत आहे. ग्राहक-सदस्यांनी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये. गुंतवलेल्या ठेवी काढू नयेत, अशी विनंती त्यांनी केली.सर्व संचालक एकत्र असून सर्वांशी चर्चा करून नवोदितांना संधी देण्यासाठी मी राजीनामा दिला आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ. प्रकाश हुक्केरी, माजी खा. डॉ. प्रभाकर कोरे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी व त्यांच्यासह सर्व संचालकांच्या सर्वानुमते लवकरच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अप्पासाहेब शिरकोळी, राजेंद्र पाटील, बसवराज मरडी, अशोक पट्टणशेट्टी, पृथ्वी कत्ती, पवन कत्ती, जयगौडा पाटील, सत्यप्पा नाईक, ए.के. पाटील, राजू मुन्नोळी, राचैय्या हिरेमठ, गुरुराज कुलकर्णी, रवींद्र बल्ली, रवींद्र बल्ले, रामण्णा गोतुरे, राजू पाटील, गिरीश पाटील आदी उपस्थित होते.
प्रशासनातील अडथळ्यांमुळे राजीनामा
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- प्रशासनातील अडथळ्यांमुळे राजीनामा
Related
'परिणाम वाईट होतील':नागपूर पोलिसांना धमकावल्याप्रकरणी भाजप न...
7 minutes ago
0
Nashik | वडनेरभैरवच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पश्चि...
7 minutes ago
0
Kolhapur Accident | आंबेवाडीजवळ कार-मोटर सायकलचा अपघात; दोघे...
8 minutes ago
0
Nashik Accident News | बस धडकेत युवक ठार
20 minutes ago
0
NMMS Exam | एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर
22 minutes ago
0
मिंध्यांच्या शहरप्रमुखाची माजी नगरसेवकाला ठार मारण्याची धमकी...
23 minutes ago
0
Ambadas Danve | निवडणुका जवळ येताच एनआयएची छापेमारी
24 minutes ago
1
दिव्य मराठी अपडेट्स:खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा स...
25 minutes ago
0
भोसरीचे आमदार महेश लांडगेंना धक्का; भाजपला ‘रामराम’ करत लक्ष...
27 minutes ago
0
‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणसाठी जिनिलिया वहिनीची ...
28 minutes ago
0
Congress | महिला नेतृत्वासाठी काँग्रेस राबवणार शक्ती अभियान
33 minutes ago
0
बालभिकारी की अपहृत परप्रांतीय?
36 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT