प्रेयसीला इनोव्हा कारमधून फिरायचे होते, म्हणून कानपूरमधील विद्यार्थ्याने चक्क एसबीआय बँकेवर दरोडा टाकायचा प्रयत्न केला. त्याने बँकेतील तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. अखेर बँक कर्मचारी आणि काही ग्राहकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोर लवीश मिश्रा तोंडाला मास्क लावून बँकेत शिरला. त्याने सुरक्षारक्षकावर चाकूने वार केला. हे पाहून पॅशियर आणि व्यवस्थापकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. काही वेळ त्यांच्यात झटापट सुरू होती. अखेर लवीश मिश्राला पकडण्यात बँक कर्मचाऱयांना यश आले.
प्रेयसीला इनोव्हा देण्यासाठी बँकेवर घातला दरोडा
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- प्रेयसीला इनोव्हा देण्यासाठी बँकेवर घातला दरोडा
Related
अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण अहवालाद्वारे सांगणार भारतीय अर्थ...
9 minutes ago
0
जलजीवन मिशन अंतर्गत कालावधी पूर्ण होऊनही नळ योजनेचे काम अपूर...
11 minutes ago
0
महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तयार करावे:बाभूळगाव शहर शि...
13 minutes ago
0
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून:भासवला अपघात, मृतदे...
15 minutes ago
0
बालवैज्ञानिक मेळ्यात कलागुणांचा अविष्कार:शेतशिवार ते ब्रम्हा...
15 minutes ago
0
भाऊसाहेबांच्या शैक्षणिकसह सामाजिक क्रांतीमुळे विदर्भाचा विका...
16 minutes ago
0
परीक्षेच्या तोंडावर बारावीचे ‘कस्टोडियन’ बदलले:शिक्षकांमध्ये...
18 minutes ago
0
अस्वस्थतेतूनच साहित्य निर्मितीची प्रक्रिया सुरू:कादंबरीकार श...
22 minutes ago
0
1299 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता
26 minutes ago
0
सांगलीत चाललंय काय? महिन्यात चार खून
32 minutes ago
0
सूर्यास्ताच्या किरणांचा अंबाबाईला मस्तकाभिषेक
34 minutes ago
0
IND vs ENG : वूमन्स टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, इंग्लंडव...
34 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT