महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. कोणतेही निकष न लावता केवळ मतांसाठी आणलेल्या या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारने आता लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्यासाठी भुकेलेल्यांचा घास हिरावण्याची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी आणि मिंधे सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे.
बहिणींचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकार भुकेलेल्यांचा घास हिरावणार; शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावणार
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- बहिणींचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकार भुकेलेल्यांचा घास हिरावणार; शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावणार
Related
सर्वात मोठी बातमी ! ‘पोटगी नाहीच, करुणा शर्मा पत्नीही नाहीत’...
4 minutes ago
0
एवढा कंजुसपणा दाखवू नका! चिडलेल्या अजित दादांनी आमदार महेश ल...
9 minutes ago
0
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्यांसाठीचे कायदे माहितीये? पोटगी ते मूल ...
18 minutes ago
0
Munde Son Post Video : ‘माझ्या आईकडूनच घरगुती हिंसाचार अन् त...
20 minutes ago
0
रविंद्र जडेजाला वनडेत 452 दिवसानंतर मिळाली विकेट, आंतरराष्ट्...
21 minutes ago
0
Hingoli: जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘सॉस कॅम्पीयन’चे उद्घाटन
24 minutes ago
0
न्यायालयाचा निर्णय करुणा मुंडेंच्या बाजूने:धनंजय मुंडे मंत्र...
27 minutes ago
0
अजित पवारांच्या आमदाराचा रोहित पवारांना टोला:ज्यांना कधी लंग...
30 minutes ago
0
हिंदुस्थानींना साखळदंड, बेड्या घालून आणलं! परराष्ट्रमंत्र्या...
32 minutes ago
0
गंगा स्नानाची मनोकामना राहिली अधुरी..! राजस्थानमध्ये भीषण...
35 minutes ago
0
एकनाथ शिंदेंचा मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:स्थानिक...
37 minutes ago
0
Gunaratna Sadavarte Video : करुणा शर्मा प्रकरणाचा गुणरत्न सद...
38 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
After fires, Los Angeles gets moonshot moment to rebuild
6 days ago
155
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT