सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी शेकडो भारतीयांना मजुरीसाठी सूरीनामला पाठवले होते. हे मजूर प्रामुख्याने बिहार व उत्तर प्रदेशचे होते. तेथील उसाच्या शेतांमध्ये मजुरी करण्यासाठी हे लोक तिकडे गेले. त्यांनी आपल्यासोबत भोजपुरी भाषा, भारतीय संस्कृती आणि परंपराही नेल्या व त्या कसोशीने जतनही करून ठेवल्या. पिढ्यान्पिढ्या त्यांचे असे जतन झाल्याने आजही सूरीनाममध्ये हा ‘भारत’ पाहायला मिळतो. त्यामध्येही बिहारी लोकांचे सणवार, भाषा तिथे ठळकपणे दिसते. सध्या सूरीनामच्या एकूण लोकसंख्येचा 30 टक्के भाग भारतीय वंशाच्या लोकांचा आहे. ते आजही भोजपुरी, हिंदी आणि संस्कृत भाषा बोलतात. त्यांच्या आहारात आजही वरण-भात, रोटी-भाजी, लोणचे, चटणी असे अस्सल भारतीय पदार्थ आहेत. त्यांच्या लग्नसमारंभात व सणावेळी आजही भारतीय संस्कृती दिसते. विशेष म्हणजे सूरीनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी शपथही संस्कृतमध्येच घेतली होती! सूरीनामच्या लोकांना क्रिकेट आवडते. तिथे बॉलीवूडचे चित्रपट व गाणीही अतिशय लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपट कलाकारांना ते डोक्यावर घेतात! दिवाळी, होळी, छठपूजासारखे अनेक सण ते उत्साहात साजरे करतात. सणावेळी हे लोक पारंपरिक भारतीय पोषाख परिधान करतात, मिठाई वाटतात. त्यांच्या भावविश्वात अर्थातच भारताला मोठे स्थान आहे.
भारतापासून 15 हजार किलोमीटरवर आहे एक ‘मिनी बिहार’!
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- भारतापासून 15 हजार किलोमीटरवर आहे एक ‘मिनी बिहार’!
Related
S la te sa la na te Movie | एक दिवस बाकी! "स ला ते स ला ना त...
4 minutes ago
0
Sanjeevraje Naik Nimbalkar : रात्री 12 च्या ठोक्याला इन्कम ट...
6 minutes ago
0
Nashik Acident | कारखाली चिरडून बालकाचा मृत्यू, चालक फरार
8 minutes ago
0
दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू:अन्य दोघे गंभीर जखमी
8 minutes ago
0
नागद बसस्थानकात अवैध वाहतूक:महिला, विद्यार्थिनींना त्रास
9 minutes ago
0
हातात बेड्या, पायात साखळदंड; बेकायदा हिंदुस्थानींसोबत अमेरिक...
9 minutes ago
0
सह दुय्यम निबंधकपदी लिपिकांच्या नेमणुकीस मनाई
15 minutes ago
0
Champions Trophy मधून तगडा खेळाडू आऊट, टीमला डबल झटका, वनडे ...
20 minutes ago
0
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख परेड; इतक्या जणांमधून नॅनीं...
24 minutes ago
0
Priyanka Chopra : सून असावी तर अशी ! प्रियांका चोप्राने सासू...
25 minutes ago
0
अनुप जलोटांच्या सुरेल भजनांनी रसिक मंत्रमुग्ध:महाविद्यालयीन ...
29 minutes ago
0
घृणास्पद..! तामिळनाडूमध्ये तीन शिक्षकांकडून १३ वर्षीय विद्या...
30 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT