अभिनेत्री करिश्मा कपूर आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. समुद्रकिनारी अभिनेत्री हटके अंदाजात दिसत आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
1 / 5
आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. समुद्रकिनारी अभिनेत्रीने फोटोशुट केलं आहे.
2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'सूर्यास्त आणि मी' असं लिहिलं आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.
3 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.
4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5 / 5