तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन
दरम्यान, पांढरीपूल येथील अपघातांची मालिका टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजप तालुका उपाध्यक्ष सोमनाथ हारेर, आदिनाथ काळे, बद्रिनाथ खंडागळे, दत्तात्रय भवार, ज्ञानेश्वर भवार, अमोल भवार, भीमराव आव्हाड, आसाराम महाराज वाघमोडे, बाबाभाई शेख, अविनाश आव्हाड, कय्युम शेख, मुबारक पठाण, रावसाहेब काळे, अप्पासाहेब खंडागळे, बाळासाहेब भवार, रावसाहेब भवार, रशीद शेख, निलेश आव्हाड, सुनील वाघ आदींनी दिला आहे.