वयाच्या ७४ वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on
:
06 Feb 2025, 7:09 am
Updated on
:
06 Feb 2025, 7:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज गुरुवारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही दिवस संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.