Mumbai News : ओशिवरा येथील ग्लोबल रयान शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी File Photo
Published on
:
23 Jan 2025, 9:24 am
Updated on
:
23 Jan 2025, 9:24 am
मुंबई : मुंबईच्या ओशिवरा येथील ग्लोबल रयान शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. अफझल गँगकडून शाळेत बाँब ठेवल्याचा मेल मिळाला आहे. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉट पथक शाळेत पोहोचले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून बॉम्ब स्क्वॉड, डॉग स्कॉड आणि मुंबई पोलिसांचे पथक शाळेच्या आत बॉम्ब शोधण्याचे काम करत आहेत.