कामठी (Nagpur) :- ‘पुष्पा स्टाईल’ मध्यप्रदेशातील सागवान लाकूड तस्करीच्या (Teak wood smuggling)मार्गाने नागपुरात आणणाऱ्या आणि या लाकडाचा कामठी तालुक्यातील घोरपड या गावातील एका शेतात साठा करून ठेवला. या प्रकरणाचा सोमवारी पर्दाफाश झाला.
नागपूर कनेक्शन आले समोर, अनेक खरेदीदार झाले भूमिगत
ही धडाकेबाज कारवाई मध्यप्रदेश पोलिसांनी केली. यावेळी पोलिसांनी लक्षावधी रुपयाचा २३ नग सागवान लाकडाचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर नागपुरातील सागवान व्यापाऱ्यांत प्रचड खळबळ उडाली. तर नागपुरातील तस्करीचे सागवान विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांसह दलाल भूमिगत झाल्याची चर्चा आहे. यावरुन सागवान तस्कर मध्यप्रदेशातील सागवानाचे जंगल उद्ध्वस्त करीत असूनही तेथील वन अधिकारी व पोलिस हे गाफील कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मध्यप्रदेशाची सिमारेषा ओलांडून महाराष्ट्रातील नागपुरात हा तस्करीचा माल कसा आला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मध्यप्रदेश पोलिसांनी लक्षावधीचा २३ नग सागवान लाकडाचा साठा जप्त केला
कामठीतील घोरपड येथील शेतात तस्करीचे सागवान आले कसे, हे शेत कुणाचे, शेत मालकाच्या हे लक्षात का आले नाही. या तस्करीत नागपुरातील कुणाचा सहभाग आहे, याचासुद्धा पोलिस शोध घेत आहे. यावरुन पुष्पा चित्रपट (Pushpa Movie) आठवतो, रक्तचंदनाच्या तस्करीसाठी नानाविध प्रकार वापरले जातात. विविध माध्यमातून तस्करीचे प्रयत्न करतातस्करीचे सागवान लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांच्या एका पथकाने लगेच नागपुरातील घोरपड गाव गाठले. तत्पूर्वी त्यांनी स्थानिक पोलिस, वन अधिकारी व तहसील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. आणि घोरपड येथे सागवानाचा साठा करून ठेवलेल्या शेतात छापा घातला. यावेळी मध्यप्रदेश पोलिसांनी लक्षावधीचा २३ नग सागवान लाकडाचा साठा जप्त केला.
नागपुरातील अनेक ‘बडे मासे’ अडचणीत आल्याने भूमिगत झाल्याची चर्चा
याप्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलिस करीत आहेत. तर याप्रकरणी नागपुरातील अनेक ‘बडे मासे’ अडचणीत आल्याने भूमिगत झाल्याची चर्चा आहे.त. चित्रपटाचा हिरो आरोपीने पोपटासारखी तस्करीची माहिती दिली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याला तस्करीच्या मार्गाने नेलेल्या सागवानाबाबत विचारले असता त्याने नागपूर कनेक्शनची माहिती दिली. नागपुरातील कामठी तालुक्यात घोरपड गावात एका शेतात तस्करीचे सागवान लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांच्या एका पथकाने लगेच नागपुरातील घोरपड गाव गाठले. तत्पूर्वी त्यांनी स्थानिक पोलिस, वन अधिकारी (Forest Officer) व तहसील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. आणि घोरपड येथे सागवानाचा साठा करून ठेवलेल्या शेतात छापा घातला.
यावेळी मध्यप्रदेश पोलिसांनी लक्षावधीचा २३ नग सागवान लाकडाचा साठा जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलिस करीत आहेत. तर याप्रकरणी नागपुरातील अनेक ‘बडे मासे’ अडचणीत आल्याने भूमिगत झाल्याची चर्चा आहे