मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे
- अपघातमुक्त कुंभमेळा करणार.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करणार.
- एका 'क्यू आर' कोडवर भाविकांना सुविधांची सर्व माहिती.
- गोदावरी नदी स्वच्छ करणार.
- मलजलनिस्सारण केंद्रे वाढविणार.
- सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर.
- चार ते पाच कोटी साधू-संत, भाविकांचा अंदाज.
- विमानतळाला जोडणारे रस्ते जोडणार.
- समृद्धी महामार्गाचा पुरेपूर वापर.
- आरोग्यसेवा भक्कम करणार.
-----------