Turkiye Resort Fire : जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या खिडकीतून उड्या
Published on
:
21 Jan 2025, 2:07 pm
Updated on
:
21 Jan 2025, 2:07 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Turkiye Resort Fire : तुर्कीच्या बोलू पर्वतरांगांमधील ग्रँड कार्टल हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 66 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 21) घडली.