दावोस येथे पहिल्या दिवशी ‘जेएसडब्ल्यू’सोबत 3 लाख कोटींचा सामंजस्य करार झाला होता; तर दुसर्या दिवशी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरला. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून, यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगारनिर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्याद़ृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले. रिलायन्सकडून पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार आहे.
दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी
Related
Nashik Crime | वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, नाशिकमध्ये...
11 minutes ago
0
Ajit Pawar : कोणामुळे 13 जणांच्या जीवावर बेतलं, अजित पवारांन...
14 minutes ago
0
बांगलादेशी महिलेनेही घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ:कागदपत्रे ...
15 minutes ago
0
एमपीसीबीमुळे उद्योग रखडले; 700 कोटींची गुंतवणूक ठप्प:सीएमआयए...
16 minutes ago
0
पुढच्या 8 तासांत..; कपिल शर्मा, राजपाल यादवसह अनेक सेलिब्रिट...
18 minutes ago
0
Nashik Fraud News | टोल भागीदारी कंपनीत १२ कोटींचा अपहार
19 minutes ago
0
आधी पत्नीची हत्या केली, मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरम...
19 minutes ago
0
पुन्हा चर्चेत त्याच आलिशान गाड्या, संतोष देशमुख यांच्या खूना...
19 minutes ago
0
आंतरराष्ट्रीय ‘लाडकी बहीण’, बांगलादेशी महिलेने घेतला योजनेचा...
21 minutes ago
0
बलवाडी-निंभोरा रेल्वे बोगद्याजवळील अडचणीचे डबल गतिरोधक अखेर ...
22 minutes ago
0
Pune Crime : भेकडांची भाऊगर्दी! शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत श...
24 minutes ago
0
शालेय उपक्रमातून कलागुणांच्या विकासाला चालना:म्हसदी येथे सी....
30 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT