दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सग पाचव्या दिवशीही गंभीर श्रेणीत नोंदवली गेली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदणी केल्यानुसार आज सकाळी 7 वाजता दिल्लीतील 14 ठिकाणी एक्यूआय 400 हून अधिक नोंदवला गेला. दिल्लीतील 37 टक्के प्रदूषण दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये शेतातील पराली जाळण्यामुळे होत असून 12 टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण वाढल्यामुळे हरयाणा सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाइन वर्ग चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत प्रदूषण आणखी वाढले
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- दिल्लीत प्रदूषण आणखी वाढले
Related
शेतकर्यांचे दुःख संपवणार्यांच्या हाती सत्ता द्या : खा. शरद...
6 minutes ago
0
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
8 minutes ago
0
मराठा बांधवांच्या प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा करेन : आ. शिवे...
13 minutes ago
0
इफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात
14 minutes ago
0
पंचहमीसाठी बीपीएल कार्ड रद्द
18 minutes ago
0
मुंबईवर अदानीची सुलतानी, बीकेसीत महाविकास आघाडीची दणदणीत; उद...
22 minutes ago
0
आ. भास्कर जाधव यांच्यावरील आरोप खपवून घेणार नाही
23 minutes ago
0
बाजाराची दिशा सकारात्मक?
23 minutes ago
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून विकासाचे मुद्दे गायब
29 minutes ago
0
रत्नजडित मुकुट, बक्षीस रकमेशिवाय मिस युनिव्हर्सला आणखी काय म...
32 minutes ago
0
भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे...
33 minutes ago
0
मणिपूरमध्ये अराजक; मुख्यमंत्र्यांसह 10 भाजप आमदारांची घरे पे...
35 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT