छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी नलक्षवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन बीएसएफ जवान जखमी झाले. (file photo)
Published on
:
04 Feb 2025, 9:30 am
Updated on
:
04 Feb 2025, 9:30 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील गडचिरोली. छत्तीसगढ या भागांत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमा भागात पुन्हा आज (दि.४) आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Chhattisgarh | Three jawans of security forces injured in an IED blast in Bijapur- Dantewada Border area: Police
— ANI (@ANI) February 4, 2025