सयाबाई संपतराव निकम (९७) यांचे वृद्धापकाळाने निधन
Published on
:
23 Jan 2025, 4:29 am
Updated on
:
23 Jan 2025, 4:29 am
देवळा | विठेवाडी येथील सयाबाई संपतराव निकम (९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी पंडितराव निकम व रावसाहेब निकम यांच्या त्या मातोश्री होत. कै निकम यांच्यावर दुपारी तीन वाजता विठेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.