महोत्सवात स्पर्धकांना आदिवासी समाजाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार, माजी खासदार बापूसाहेब चौरे, के. टी.सूर्यवंशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, कार्याध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, संस्थेचे चेअरमन डॉ.मनीष सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
महोत्सवप्रसंगी माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सरपंच कल्पना राऊत, उपसरपंच सदस्य विश्वास बागुल, पोलिस पाटील संजय साबळे, डॉ.प्रतिभा चौरे, गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, हिंमत साबळे, बी.एम.बागुल, राजेंद्र पवार, विजय चौरे, संदीप चौरे,राजू गमा गायकवाड,दशरथ भोये, मांगीलाल गांगुर्डे,छाया साबळे,सुनिता सूर्यवंशी, जेजीराम साबळे,भास्कर राऊत,दादा सूर्यवंशी,भैया खैरनार,विजय बहिरम,सुरेश पवार,मंगलदास सूर्यवंशी, कैलास ठाकरे, सुभाष चौरे, पंडित साबळे,किरण राऊत, रमेश सूर्यवंशी,दिलीप गायकवाड,छोटू सूर्यवंशी, योगेश साबळे,अण्णा सूर्यवंशी,धोंडू ठाकरे,भद्ध सूर्यवंशी,यशवंत जगताप, कालू सूर्यवंशी आदीसह परिसरातील सरपंच, शैक्षणिक,सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित होते.
महोत्सवाच्या संयोजनासाठी प्रतिष्ठान उपाध्यक्ष गजमल पवार,उपाध्यक्ष वसंत चौधरी, सचिव डॉ.सुलतान पवार, समन्वयक मंगलदास अहिरे, शशिकांत भुसावरे,रोहिदास गायकवाड आदींनी सहकार्य केले.