लडाखला राज्य दर्जा मिळावा या व अन्य मागण्यांसाठी जंतर मंतर येथे उपोषण करण्याची परवानगी नाकारल्यानंतर रविवारी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर आंदोलकांनी लडाख भवन येथे उपोषण सुरू केले. वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली एक महिन्यापूर्वी लेहमधून आंदोलकांनी ‘दिल्ली चलो पदयात्रा’ काढली होती. यापैकी बहुतेक आंदोलक लडाखला परतले असून उर्वरित आंदोलक उपोषणात सहभागी झाले आहेत.
वांगचूक यांना ‘जंतर-मंतर’वर परवानगी नाकारली; लडाख भवनवर उपोषण सुरू
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- वांगचूक यांना ‘जंतर-मंतर’वर परवानगी नाकारली; लडाख भवनवर उपोषण सुरू
Related
कर्णपुऱ्यात एकाच छताखाली घडते जैन समाजबांधवांच्या 12 कुलदेवी...
7 minutes ago
0
भरतनाट्यम-लोकनृत्याची घातली सांगड; "कलाश्री''च्या नृत्यांगन...
9 minutes ago
0
संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठी आज निघणार मोर्चा, शाळांना स...
14 minutes ago
0
प्रशासनातील अडथळ्यांमुळे राजीनामा
22 minutes ago
0
मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या:बीड जि.प.आवारात झाडाला ...
31 minutes ago
0
गरिबांवर मोफत उपचार करणार्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण : उदय...
39 minutes ago
0
सिंधुदुर्ग : करुळ-भुईबावडा घाटांची दुरुस्ती कधी?
44 minutes ago
0
खा. शिंदेंना वयोमानानुसार लाडकी बहीण योजना कळेल
48 minutes ago
0
निम्मे वर्ष सरले तरी स्काउट गणवेशाची प्रतीक्षा:3000 शाळांचा...
52 minutes ago
0
जळगाव एसपी कार्यालयासमाेर एक दिवसाआड चाेरी, बसस्थानकातून ए...
58 minutes ago
0
बिग बॉसमध्ये गोलीगत पॅटर्न! सूरज चव्हाण ठरला विजेता
1 hour ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT