मराठी भाषा जपण्यासाठी आपण प्रयत्न केले जात आहे. मराठी भाषा बोलली जावी तिचा वापर व्यवहारात करावा यासाठी आता सरकारने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय केले आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलावे लागते. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
( बातमी अपडेट होत आहे. )