पीएम मोदी यांनी आज शनिवारी (दि.१८) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत देशभरातील घरमालकांना सुमारे ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले.(Image source- ANI)
Published on
:
18 Jan 2025, 7:48 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (दि.१८) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत देशभरातील घरमालकांना सुमारे ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. १० राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील २३० हून अधिक जिल्ह्यांमधील ५० हजारहून अधिक गावांतील मालकांना याचा लाभ मिळाला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi interacts with Rachna from Sriganganagar, Rajasthan, a beneficiary of the SVAMITVA Scheme.
PM Modi distributed over 65 lakh property cards under the SVAMITVA Scheme to property owners in over 50,000 villages in more than 230 districts… pic.twitter.com/c6pM9LQ0U4
— ANI (@ANI) January 18, 2025